महाराष्ट्र राज्यात संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दहेगाव म्हणून एक छोटेशे गाव आहे. या गावातील उगले पाटील घराण्यात गुरुमाउली जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचा जन्म गुरुवार दि. २४ सप्टेंबर १९१४ (शके १८३६) रोजी सकाळी ७:४५ वा. झाला. बाबाजींच्या वडिलांचे नाव श्री आप्पाजी पाटील व आईचे नाव मातोश्री म्हाळसादेवी.
|| उठा कामाला लागा || संपूर्ण विश्वाने, विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे. त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री जगद्गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज.
“सद्गुरुचे नाममात्र तेचि आम्हां वेदशास्त्र…” या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. स्वामी शांतिगिरीजी बाबांचा जन्म साधारणतः १९६१ मध्ये नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथे माता फुलाबाई व पिता यशवंतराव कांडेकर यांच्या उदरी झाला…
Read Moreसन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. सोडशी सोहळ्यात बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार–प्रसाराचा धुरा आपल्या खांद्यावर घेतला.
(इथे १९९८ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २००२ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २००३ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २००४ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २००६ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २०१३ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २०१५ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २०१६ संदर्भातील माहिती टाका.)
(इथे २०१७ संदर्भातील माहिती टाका.)